Tags :औद्योगिक उत्पादन

Featured

सलग चौथ्या महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा वेग मंदावला

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाचे औद्योगिक उत्पादन (Industrial Production) डिसेंबर 2021 मध्ये 0.4 टक्के दराने वाढले. तथापि, उत्पादन क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे सलग चौथ्या महिन्यात त्याचा वेग मंदावला. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (IIP) 77.63 टक्के वाटा असलेल्या उत्पादन क्षेत्राचे उत्पादन डिसेंबर 2021 मध्ये 0.1 टक्क्यांनी घसरले. मात्र […]Read More

अर्थ

किरकोळ महागाईत घट; औद्योगिक उत्पादनही वाढले

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक आघाडीवर, एकाचवेळी दोन चांगल्या बातम्या आल्या आहेत. वास्तविक अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ महागाई (retail inflation) कमी झाली आहे आणि औद्योगिक उत्पादन (Industrial production) वाढले आहे. जुलै महिन्यात किरकोळ महागाई 5.59 टक्के होती Retail inflation stood at 5.59 per cent in July ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ […]Read More

अर्थ

जानेवारीत सर्वसामान्यांना महागाईपासून मोठा दिलासा

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीत सर्वसामान्यांना किरकोळ महागाईतून (Retail Inflation) मोठा दिलासा मिळाला. शुक्रवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई (Retail Inflation) गेल्या महिन्यात 4.06 टक्क्यांवर होती. या आकडेवारीनुसार प्रामुख्याने भाजीपाल्याच्या किंमतीतील घसरणीमुळे महागाईपासून दिलासा मिळाला. डिसेंबर 2020 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित महागाई दर 4.59 […]Read More