Tags :ओरिसा उच्च न्यायालयाने सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) पदासाठी भरती

करिअर

ओरिसा उच्च न्यायालयाने सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) पदासाठी भरती

ओरिसा, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ओरिसा उच्च न्यायालयाने सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अधिसूचनेनुसार, असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या एकूण १९९ जागा आहेत. तुम्ही या हायकोर्ट भरतीसाठी 20 मार्चपर्यंत फॉर्म भरू शकता. ओरिसा उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर जाऊन फॉर्म ऑनलाइन भरावा लागेल. शैक्षणिक पात्रता ओरिसा उच्च न्यायालयात असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी अर्ज […]Read More