Tags :ऑनर किलिंग रोखण्यासाठी आता सरकारी सुरक्षागृहे

महाराष्ट्र

ऑनर किलिंग रोखण्यासाठी आता सरकारी सुरक्षागृहे

नाशिक, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑनर किलिंगसारख्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी सरकार आता पोलिस बंदोबस्त असलेले सुरक्षागृह उभारणार असून जोडप्यांना तिथे निवासासोबत सुरक्षा पुरवली जाणार आहे. गृह विभागाच्या या निर्णयाचे जातपंचायत मूठमाती अभियानाने स्वागत केले आहे. देशात अनेक ठिकाणी ऑनर किलिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भारतीय राज्यघटनेने व्यक्तीला दिलेल्या जीवितेच्या, स्वातंत्र्याच्या आणि समानतेच्या मूलभूत अधिकारावरच […]Read More