Tags :एशियन कल्चर पुरस्काराने दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा गौरव

मनोरंजन

एशियन कल्चर पुरस्काराने दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा गौरव

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या यंदाच्या २०व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात हिंदीतील प्रथितयश दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान होणार असून आशियातील महत्त्वपूर्ण मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तसेच दिवंगत सुधीर नांदगावकर […]Read More