Tags :उमेदवार ठरविण्याच्या बैठकीतच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांत हाणामारी

मराठवाडा

उमेदवार ठरविण्याच्या बैठकीतच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांत हाणामारी

छ संभाजीनगर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजीनगर मध्ये आज मराठा समाजाचा लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी बैठकीचा आयोजन करण्यात आलं होतं मात्र या बैठकीत सुरुवात होतात चांगलाच गोंधळ झाला. उमेदवारांकडून विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे गट उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याकडून पैसे घेऊन काही लोक इथं आल्याचा आरोप काही मराठा कार्यकर्त्यांनी केला त्यातून शाब्दिक वादावादी सुरू […]Read More