Tags :आर्थिक सहाय्याच्या योजनांचे पैसे ५ तारखेला जमा करण्याचे निर्देश

राजकीय

आर्थिक सहाय्याच्या योजनांचे पैसे ५ तारखेला जमा करण्याचे निर्देश

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्वसामान्य, वंचित-उपेक्षित, आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे […]Read More