Tags :आरेतील 132 हेक्टर क्षेत्र ग्रीन झोन म्हणून घोषित

पर्यावरण

आरेतील 132 हेक्टर क्षेत्र ग्रीन झोन म्हणून घोषित

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्य सरकारकडून आरे दूध वसाहतीतील 132 हेक्टर क्षेत्र ‘ग्रीन झोन’ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुंबईचं फुफ्फुस मानलं जाणाऱ्या आरेतील हिरवळीला संरक्षण प्राप्त झालं आहे. 2016 साली राज्याने केंद्राला एसजीएनपीच्या आजूबाजूची 165 हेक्टरची जागा इको सेन्सेटिव्ह झोनमधून वगळण्यास सांगितले होते. यातील 33 हेक्टरवर मेट्रो-3 चे कारशेड उभे असलेले […]Read More