Tags :आरक्षण हे खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही…

राजकीय

आरक्षण हे खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही…

जालना, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आरक्षण हे खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे यांना मण्डल आयोग कधी निर्माण झाला माहीत नाही असं म्हणत घटनात्मक अधिकार असलेल्या आयोगाला बोलणे म्हणजे परावरच्या गप्पा आहेत का असा सवाल हाके यांनी जरांगे यांना केलाय. आरक्षण आपल […]Read More