Tags :आमचा जीव गेल्यावर शासन निर्णय काढणार का ?

महानगर

आमचा जीव गेल्यावर शासन निर्णय काढणार का ?

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आश्वासन नको, शासन निर्णय पाहिजे. अशी मागणी घेऊन राज्यातील आरोग्य विभागाचा कणा असणाऱ्या ७२ हजार आशा सेविका आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. भर उन्हात मैदानात सावली नसल्याने या सेविकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. सरकार आमचा जीव गेल्यावर शासन निर्णय काढणार आहे का ? असा सवाल या आशा […]Read More