Tags :आता महिलांसाठी ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धा

पश्चिम महाराष्ट्र

आता महिलांसाठी ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धा

सोलापूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या धर्तीवर आता ताराराणी महिला केसरी स्पर्धा आयोजित करण्यात येत असून चांदीची गदा आणि १० लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.Now Tararani Women Kesari Wrestling Tournament for Women क्रीडाप्रेमी साठी आता सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून आनंदाची बातमी आहे. आजपर्यंत पुरुषांसाठी राज्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा असायची. याच धर्तीवर आता ताराराणी […]Read More