Tags :आता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत

शिक्षण

आता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन 2024 -25 मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. […]Read More