Tags :आईस्क्रिम मध्ये मानवी अंगठ्याचा तुकडा सापडल्याने खळबळ

महानगर

आईस्क्रिम मध्ये मानवी अंगठ्याचा तुकडा सापडल्याने खळबळ

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑनलाईन आईस्क्रिम मागवणे एका डॉक्टर महिलेला चांगलेच महाग पडले आहे. मालाडमध्ये चक्क आईस्क्रिमच्या कोनमध्ये मानवी अंगठ्याचा तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी आईस्क्रिम बनवणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला असून , तो मानवी अंगठ्याचा तुकडा तपासणीसाठी न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवला आहे,अशी माहिती मालाड […]Read More