Tags :आंतरराष्ट्रीय बाजार

अर्थ

कच्च्या तेलाची किंमत अडीच वर्षातील उच्चांकी पातळीवर

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर सोमवारी अडीच वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले. सकाळच्या व्यापारात कच्चे तेल प्रती बॅरल 76.60 डॉलरने विकले गेले, जे नंतर घसरुन प्रती बॅरल 75.98 डॉलरवर बंद झाले. तेल दलाल पीव्हीएमचे विश्लेषक स्टीफन ब्रेनॉक यांचे म्हणणे आहे की संक्रमणातील सुधारणा, वेगवान लसीकरण आणि उन्ह्याळ्यातील इंधनाची […]Read More