Tags :असे आहे अंडरग्राउंड स्वारगेट मेट्रो स्टेशन

पश्चिम महाराष्ट्र

असे आहे अंडरग्राउंड स्वारगेट मेट्रो स्टेशन, फोटो व्हायरल.

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवाजी नगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधी पुणे मेट्रो ने एक्स वरून काही छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्यावरून स्वारगेट मेट्रो स्थानक कसे असेल याचा अंदाज येतो. पुणेकरांना या मेट्रोची उत्सुकता आहे PGB/ML/PGB25 Sep 2024Read More