Tags :अवकाळी पावसाचा पोलीस भरतीच्या उमेदवारांना फटका

महानगर

अवकाळी पावसाचा पोलीस भरतीच्या उमेदवारांना फटका

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना बसला आहे.आज मंगळवार 21 मार्च रोजी मुंबईत होणारी पोलीस भरतीची मैदानी चाचणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.मुंबई पोलीस शिपाई भरती – 2021 मधील मैदानी चाचणी 6 फेब्रुवारी 23 पासून सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतंर्गत 21 मार्च रोजी मैदानी […]Read More