Tags :अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

महिला

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खदान पोलिस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलीचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या दोद्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे तर महिला आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे. आरोपीमध्ये सादीक शाह लतिफ शाह, अफरोज खान व […]Read More