Tags :अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने दोघांना घेतले ताब्यात

महानगर

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने दोघांना घेतले ताब्यात

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेतलं आहे. मेहुल पारिख आणि रोहित साहू अशी या दोघांची नावं आहेत.मेहुल पारीख हा मॉरिस नोरोन्हाचा पीए आहे.मुंबईच्या पश्चिनम उपनगरात असलेल्या दहिसर पश्चिमेतील आयसी कॉलनीत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस […]Read More