Tags :अभियंता कर्पे आणि लिपिक जऱ्हाड इंदुलकर पुरस्काराने सन्मानित

महानगर

अभियंता कर्पे आणि लिपिक जऱ्हाड इंदुलकर पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालय, मुंबई इथे कार्यरत असलेले अहमदनगर जिल्हयाचे सुपुत्र अभियंता प्रणव बबनराव कर्पे आणि लिपिक विठ्ठल जऱ्हाड हे अधिकारी स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. नगररचना दिनाचे औचित्य साधून स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी/ कर्मचारी पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी शालेय शिक्षण […]Read More