Tags :अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

देश विदेश

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सुप्रीम कोर्टाने आज अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीच्या आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला, SC आणि ST मध्ये वर्गीकरण वैध आहे आणि असे वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असे सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल देताना स्पष्ट केले आहे. खंडपीठातील सात न्यायाधीशांपैकी 6 ते 1 अशा बहुमताने हा निर्णय घेण्यात आला. बहुसंख्य […]Read More