Tags :अधिवेशन संपताच सुट्टीच्या दिवशी अजितदादा मंत्रालयात

महानगर

अधिवेशन संपताच सुट्टीच्या दिवशी अजितदादा मंत्रालयात

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शनिवारी , सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशनकाळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला तसेच कार्यवाहीबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित […]Read More