Tags :अच्छे दिनाच्या नावाखाली भाजप करतेय धार्मिक ध्रुवीकरण

महानगर

अच्छे दिनाच्या नावाखाली भाजप करतेय धार्मिक ध्रुवीकरण

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अच्छे दिन च्या नावाखाली भाजप ने कायम धार्मिक ध्रुवीकरण आणि ब्राह्मणवादाला खतपाणी घालण्याचे काम केले आहे, ज्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक समूहाच्या विरोधात द्वेषातून केले जाणारे गुन्हे (hate-crimes) वाढले आहेत,असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.ते पुढे म्हणाले की, मृत्यू […]Read More