Tags :अखेर बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार

महानगर

अखेर बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यायालयाच्या आदेशानंतरही जनतेच्या विरोधाला न जुमानता अक्षय शिंदेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत आणल्यावर उल्हासनगरच्या भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला, कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह स्मशानभूमीत दफन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अक्षय शिंदेची कबर खोदण्यावरून वाद निर्माण झाला आणि खोदलेला […]Read More