Tags :अखेर ठाकरेंच्या वाघिणीने मैदानं मारलं

Featured

अखेर ठाकरेंच्या वाघिणीने मैदानं मारलं

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी 66हजार 247 मतं मिळवत दणदणीत विजय प्राप्त केला. पहिल्याच निवडणुकीत मशाल हे चिन्ह घेऊन लढलेल्या सेनेला इतक्या प्रमात मताधिक्य मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.दादर येथील सेनाभवनाबाहेर शिवसैनिकांचा विजयाचा […]Read More