Tags :अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त

महानगर

अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणात कारवाई करत एनसीबीने पाच जणांना अटक केल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने दिली आहे.अंकिल जगदीशचंद्र खोलवडवाला (वय 38 ), जगदीशचंद्र भोगीलाल खोलवडवाला (वय 67), गिरधर शिवराम चातुरी(वय 37), फकरुद्दीन मोमीन(40) आणि इम्रान अस्लम देवकर […]Read More