Tags :होळी निमित्त तयार होतआहे हर्बल

विदर्भ

होळी निमित्त तयार होतआहे हर्बल,नैसर्गिक गुलाल

नागपुर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): होळी निमित्त रंगांची धुळवड करीत असतांना सर्वत्र केमिकल युक्त गुलाल आणि विविध रंग बाजारात सर्रास विक्री केली जाते मात्र नागपूरात आता नैसर्गिक रंगाची मागणी सर्वसामान्य नागरिक करू लागल्याने नागपूरात ठिकठिकाणी नैसर्गिक गुलाल तयार केले जात आहे . या नैसर्गिक गुलालाला मोठी मागणी वाढत आहे . ठिकठिकाणी हर्बल गुलाल तयार केले […]Read More