Tags :हिना खानला झालेला 'स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर' म्हणजे काय?

महिला

हिना खानला झालेला ‘स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर’ म्हणजे काय?

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध टीव्ही मालिका, तसेच बिग बॉसमधील तिची भूमिका आणि अनेक वेब सीरिजमध्ये काम करून पटकन प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री हिना खान सध्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. हिनाने शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली. हिनाला स्तनाच्या कर्करोगाच्या कोणत्या टप्प्याचा सामना करावा लागतो आणि या गंभीर आजाराची लक्षणे आणि […]Read More