Tags :स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी करणार मतदानाबाबत जनजागृती

महाराष्ट्र

स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी करणार मतदानाबाबत जनजागृती

नाशिक, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी आणि मतदानाबाबत जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रम राबविणेत येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदानासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्ह्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. विद्यार्थी आता पालकांकडून मतदानासाठी संकल्प पत्र भरून घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी […]Read More