Tags :सत्तेतून अचानक पायउतार व्हावं लागल्यानं विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी

Featured

सत्तेतून अचानक पायउतार व्हावं लागल्यानं विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सत्तेतून अचानक पायउतार व्हावे लागले त्यामुळे विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी आलेली आहे त्यामुळे त्यांना सरकारची चांगली कामं दिसतच नाहीत असं सांगत राज्यपालांच्या अभिभाषणात अनेक चांगले विषय असताना विरोधक मात्र त्याची राजकीय चर्चाच करत बसले अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली , विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला ते उत्तर देत होते. निवडणुका […]Read More