Tags :वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

पश्चिम महाराष्ट्र

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

सोलापूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शुक्रवारी दुपारनंतर सोलापूर शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सलग दीड तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले गेलेHeavy rain with strong winds. नवी पेठ, जुळे सोलापूर , निराळे वस्ती अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर साचले गेले. सोसाट्याचा वारा […]Read More