Tags :वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले भामला फाऊंडेशनचे कौतुक

पर्यावरण

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले भामला फाऊंडेशनचे कौतुक

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भामला फाऊंडेशनचे कौतुक करून मुंबईतील हॉटेल उद्योगातून प्लॅस्टिकचे उच्चाटन करण्याचे त्यांचे समर्पण वाखाणण्याजोगे असून लोकसहभागातून यश मिळवू असे सांगून त्यांचे कौतुक केले. मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भामला फाउंडेशनने नुकतेच वांद्रे येथे पर्यावरण जनजागृती मोहिमेचे इकोबिझचे उद्घाटन केले. कॉर्पोरेट, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि फिल्म […]Read More