Tags :रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धांचा रंगला थरार..

पश्चिम महाराष्ट्र

रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धांचा रंगला थरार..

सांगली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या रेठरेहरणाक्ष या ठिकाणी चक्क रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धांचा थरार रंगला होता.रेठरेहरणाक्ष गावाच्या सदगुरु जंगली महाराज यात्रेनिमित्त या अनोख्या ट्रॅक्टर डंपिंग रिव्हर्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. https://youtu.be/O5axPMPAvFM पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर डम्पिंग रिव्हर्स स्पर्धां मध्ये सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील 74 ट्रॅक्टर चालक-मालिकांनी सहभाग घेतला होता.600 मीटर […]Read More