Tags :मुंबई न्याय यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकार विरोधातील पापपत्र मुंबईकरांच्या हाती देणार

महानगर

मुंबई न्याय यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकार विरोधातील पापपत्र मुंबईकरांच्या हाती

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई विभागीय काँग्रेसने मुंबई न्याय यात्रेचे आयोजन केले आहे. राज्यातील महायुती सरकारने सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार केला आहे. कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे, मुंबईत महिला सुरक्षित नाहीत, गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून मुंबई न्याय यात्रेच्या […]Read More