Tags :मुंबई किनारा मार्ग २०२४ च्या मध्यापर्यंत कार्यान्वित

पर्यावरण

मुंबई किनारा मार्ग २०२४ च्या मध्यापर्यंत कार्यान्वित

मुंबई, दि. 25 (मिलिंद लिमये):  मुंबईच्या किनारपट्टीवर समुद्रात भर घालून तयार करण्यात येणारा किनारा मार्ग पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता असून साडे दहा किलोमीटरच्या या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना टोल आकारणी होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. मुंबईत पश्चिम भागात होणारी मोठी वाहतूक कोंडी लक्षात घेता या किनारा मार्गाची आखणी मुंबई महानगरपालिकेने केली असून मरीन लाइन्स […]Read More