Tags :माथाडी कामगारांना बेरोजगार करणारे ते परिपत्रक मागे घ्यावे!

महानगर

माथाडी कामगारांना बेरोजगार करणारे ते परिपत्रक मागे घ्यावे!

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माथाडी अधिनियम, १९६९ सुधारणा विधेयक क्रमांक ३४ हे माथाडी कायदा संपुष्टात आणणारे आणि सुमारे ८०% माथाडी कामगारांना बेरोजगार करणारे असल्याने ते मागे घ्यावे आणि शासनाच्या पणन विभागाने काढलेले १६ जानेवारी, २०२४ चे परिपत्रक मागे घ्यावे तसेच माथाडी कामगारांच्या इतर न्याय्य प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपमख्यमंत्री […]Read More