Tags :महापुरुषांचा अवमान करणाऱ्या कोणालाही माफी नाही

राजकीय

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या कोणालाही माफी नाही

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  थोर राष्ट्र पुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्ये करण्याचा अधिकार कोणालाच नाही, ती व्यक्ती कोणीही असली तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलीच जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली , मात्र विरोधक यावर समाधानी झाले नाहीत. महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे, […]Read More