Tags :महसूल अधिकारी हेच राज्य नागरी सेवेचे अधिकारी

ट्रेण्डिंग

महसूल अधिकारी हेच राज्य नागरी सेवेचे अधिकारी

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विकास सेवेतील गट विकास अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र शहरी प्रशासन सेवेतील मुख्याधिकारी संवर्ग, सचिवालय सेवेतील उप सचिव, सह सचिव या संवर्गातील अधिकारी यांनी राज्य नागरी सेवेत समावेश करावा अशी मागणी करत महाराष्ट्र विकास सेवा संघटनेच्या माध्यमातून उच्च न्यायालयात करण्यात आलेला दावा फेटाळण्यात आला आहे. महसूल सेवेतील अधिकारीच राज्य […]Read More