Tags :मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ शकलो नाही ही चूकच

राजकीय

मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ शकलो नाही ही चूकच

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आम्ही सत्तेत असताना मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ शकलो नाही ही आमची चूकच असल्याचे आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मान्य केले, यावेळी मात्र सत्तेत आल्यावर ते लगेच देऊ असेही ते म्हणाले. एका दूरचित्रवाहिनी कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा आरक्षणासाठी आमच्या सरकारने अध्यादेश काढला मात्र तो न्यायालयात टिकला नाही, त्याचप्रमाणे […]Read More