Tags :मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन मुंबईत

राजकीय

मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन मुंबईत

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन २० फेब्रुवारी रोजी मुंबईत बोलाविण्याचे निश्चित करण्यात आले असून त्यात सगे सोयरे हा विषय मार्गी लावण्यात येणार आहे. मनोज जरांगे यासाठीच पुन्हा उपोषणाला बसले आहेत. गेल्या महिन्यात प्रारूप मसुदा तयार करण्यात येऊन कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना आरक्षण देण्याचे आश्वासन देत तसे […]Read More