Tags :भाग्यश्री फंड

महिला

भाग्यश्री फंड , नवी महिला महाराष्ट्र केसरी

कोल्हापूर , दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा अहमदनगरच्या भाग्यश्री फंड हिने पटकावली तर कोल्हापूरच्या अमृता पुजारी या महिला मल्लाचा भाग्यश्रीने पराभव करत महिला महाराष्ट्र केसरीच्या गदावर आपलं नाव कोरले. कोल्हापुरातील खासबाग मैदानात भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर परिषदेवर नेमलेल्या अस्थायी समितीच्या परवानगीने आणि दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पहिली महिला […]Read More