Tags :प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून रांगोळी कारखाना.

महाराष्ट्र

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून रांगोळी कारखाना.

वर्धा, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा येथील शास्त्री चौक येथे राहणाऱ्या वृषाली अमोल हिवसे यांनी लहानपणापासून चित्रकलेची आवड जपली.Rangoli factory through Pradhan Mantri Rojgarkaran program. वृषाली ताईंना रंगांबद्दल फार आकर्षण होते. शिवाय त्या रांगोळी ही फार उत्तम काढतात. अगदी चार-पाच फुटापासून ते 72 फुटापर्यंत त्यांनी रांगोळी काढलेली आहे. या रांगोळी काढण्याच्या आवडीतूनच त्यांनी रांगोळी खरेदी […]Read More