Tags :पूजा खेडकरला वैद्यकीय प्रमाणपत्र देणारे एक डॉक्टर ठरले निर्दोष….

पश्चिम महाराष्ट्र

पूजा खेडकरला वैद्यकीय प्रमाणपत्र देणारे एक डॉक्टर ठरले निर्दोष….

पुणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :यूपीएससीकडून कारवाई करण्यात आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर हिच्याबद्दल आणखी एक माहिती पुढे येत आहे. पुजाने जे प्रमाणपत्र पिंपरी चिंचवडच्या वायसीएम हॉस्पिटलमधून मिळवले होते, ते प्रमाणपत्र देणारे डॉक्टर तपासात निर्दोष सापडले आहेत . त्या प्रमाणपत्रावर तिला ना शिक्षणात लाभ घेता येत होता ना नोकरीत. त्यामुळे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर […]Read More