Tags :पावसाळापूर्वची सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करा

महानगर

पावसाळापूर्वची सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पावसाळापूर्वी मुंबईत करण्यात येत असलेली रस्ते, पूल तसेच नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण झाली पाहिजेत, आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामुग्री तैनात करावी, ही कामे होत असताना सर्वसामान्य नागरिकांना अडचणी होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशा सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या […]Read More