Tags :पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने शेतकरी समाधानी'

खान्देश

पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने शेतकरी समाधानी

धुळे, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तब्बल महिनाभरापासून पावसाची वाट पाहत असलेला बळीराजा सुखावला असून अक्कलपाडा परिक्षेत्रातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने क्षेत्रात कृषी क्षेत्राबरोबरच पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धुळे जिल्ह्यात पांजरा नदीवरील लाटीपाडा कान नदीवरील मालनगाव आणि जामखेडी नदीवरील जामखेड येथील प्रकल्प 100% भरले असून येथील पाणी हे अक्कलपाडा प्रकल्पात येत असते यामुळे अक्कलपाडा […]Read More