Tags :पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅटिनम प्रमाणपत्र

पर्यावरण

पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅटिनम प्रमाणपत्र

पुणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पर्यावरण संवर्धनासाठी शहराच्या सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल घेत पुणे महानगरपालिकेला कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII), इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल आणि क्रेडाई पुणे मेट्रो यांच्याकडून प्लॅटिनम प्रमाणपत्र देण्यात आले. असा सन्मान मिळवणारे पुणे हे महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील दुसरे शहर ठरले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पर्यावरण विभागाचे उपायुक्त […]Read More