Tags :परराज्यात गेलेल्या प्रकल्पांबाबतच्या श्वेतपत्रिके वर उत्तर द्या

महानगर

परराज्यात गेलेल्या प्रकल्पांबाबतच्या श्वेतपत्रिके वर उत्तर द्या

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  फॉक्सकॉन, एअरबस ,सॅफ्रन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पांच्या गुंतवणूकदारांकडे कोणत्या मागण्या केल्यामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेले, याचे उत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने द्यावे असे आव्हान भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी दिले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भांडारी यांनी सांगितले की, पररराज्यात […]Read More