Tags :नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 300 पदांसाठी भरती

करिअर

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 300 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) ने सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in वर जाऊन या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. याशिवाय ntpc.co.in वर NTPC च्या करिअर पेजवरही अर्ज करता येतील. सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जून 2023 आहे. या पदांसाठी […]Read More