Tags :निवडणुकीपूर्वी इच्छुक उमेदवारांची पॉलिग्रफ चाचणी करा

महानगर

निवडणुकीपूर्वी इच्छुक उमेदवारांची पॉलिग्रफ चाचणी करा

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात सध्या सुरू असलेल्या राम राज्यात निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले आहेत.मात्र राम राज्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुकांपूर्वी प्रत्येक उमेदवाराने आपली पॉलिग्रफ चाचणी देऊन आपण भ्रष्टाचारी ,खुनी , बलात्कारी नाही. असे सिध्द करावे .या मागणीसाठी ऍड. राकेश राऊळ हे गेल्या चाळीस दिवसांपासून मुंबईतल्या आझाद मैदानात अमरण उपोषणास बसले […]Read More