Tags :निरी चे कार्य आता लोकांपर्यंत

विदर्भ

निरी चे कार्य आता लोकांपर्यंत

नागपूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नागपूरच्या वर्धा रोड स्थित विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद सीएसआर च्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात नीरी येथे निरीतर्फे केल्या जाणाऱ्या संशोधन कार्याची माहिती सर्व हितधारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘वन वीक वन लॅब’ (एक आठवडा एक प्रयोगशाळा) या संपर्क उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निरी या संस्थेची स्थापना […]Read More