Tags :ट्रॅक्टर आणि बोलेरो गाडीच्या भीषण अपघातात 5 जण ठार

पश्चिम महाराष्ट्र

ट्रॅक्टर आणि बोलेरो गाडीच्या भीषण अपघातात 5 जण ठार

सांगली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी येथे भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत.रत्नागिरी – नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला आहे.मृतांमध्ये 3 महिला,1 पुरुष आणि 12 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. बोलेरो गाडीतील मयत हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे,हे सर्व […]Read More