Tags :जे एन यू मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाकरिता १० कोटी

सांस्कृतिक

जे एन यू मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाकरिता १० कोटी

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी दिल्ली येथील प्रख्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) “छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन” केंद्र उभारण्याकरता महाराष्ट्र शासनाने १० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार याकरता आग्रही होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज़ादी का अमृतमहोत्सव समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आला. महाराष्ट्राचा सांस्कृतिक […]Read More